पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
आनंदाचे  डोही आनंद तरंग  सुखी माणसाचा सदरा कोणी पाहिला आहे का नाही कारण त्याच्याकडे तो नव्हताच सुखी माण्सासाचा सदरा नाही बघितला पण एका सुखी व्यक्तीला बघितले आहे ती म्हणजे माझ्या धाकट्या भावाची सर्वेशची पत्नी प्रिया ,एक आनंदी मनमिळाऊ व्यक्ती. तिच्या चेहऱ्यावर मी कधीही नाराजीची पुसटशी रेषा हि बघितली नाही ,